सनी लिओनी 'आमदार निवास' मध्ये, पहा काय आहे प्रकरण,

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत
सनी लिओनी 'आमदार निवास' चित्रपटात गाण्यावर थिरकणार
शांताबाई गाण्यात दिसणार सनी
अभिनेते सयाजी शिंदे महत्वाच्या भूमिकेत