सुहाना आता अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवण्यास तयार झाली आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे
सुहानाने अनेक लघुपटांत काम केले असून तिचे काम खूप पसंत केले जात आहे.
सुहाना चित्रपटात कधी दिसणार, याची तिचे चाहते वाट पाहत आहेत
सुहाना खानचे फॅन फॉलोइंग खूपच जबरदस्त आहे, सोशल मीडियावर ती जे काही पोस्ट करते ते व्हायरल होते