पैठण, अहमदनगर आणि श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसेसवर दगडफेक

करंजी घाटात बसवर दगडफेक झाल्याची एसटी कर्मचाऱ्याची माहिती
दगडफेकीत चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी
पोलीस बंदोबस्त नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण