महाराष्ट्रातील या शहरात दिलं जाणार ड्रोन पायलट प्रशिक्षण

ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे.
येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटची गरज भासणार आहे
महाराष्ट्रात ४ प्रशिक्षण शाळांपैकी दोन शाळा पुण्यात, एक मुंबईत आणि एक बारामतीमध्ये उघडण्यात आली आहे.
डीजीसीएच्या वेबसाइटवर डिजिटल स्काय नावाच्या प्लॅटफॉर्मवर ड्रोनशी संबंधित अधिक माहिती पाहता येईल.