वाळूज महानगरातील लसीकरण केंद्रावर आज मोठी गर्दी झाली होती

इतकंच नाही तर त्याठिकाणी चेंगराचेंगरीही झाल्याचं पाहायला मिळालं
नागरिकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाली
लसीकरण केंद्रावर प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला
चेंगराचेंगरीचा प्रकार झाल्यानंतर लसीचा साठाही संपला