संप चिघळला: राज्यातल्या ५९ आगारांचं काम ठप्प; एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण 

कोर्टाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचा-यांनी माघार घेतलेली नाही
त्यामुळे एन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीला २३ पैकी २२ कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे
तर मनाई आदेश धुडकावत संप केल्यामुळे कोर्टाने गंभीर दखळ घेतली आहे