कुणीही वेगळं मत मांडू नका, एकत्र मिळून निर्णय घेऊया, सदाभाऊ खोत यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

पगारवाढ करून देखील एसटी कर्मचारी संपावर ठाम ; विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरूच ठेवणार
कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एक दिवस लागेल, आज निर्णय जाहीर करु- सदाभाऊ खोत
'मंत्री अनिल परबांची भूमिका आम्ही सविस्तर ऐकून घेतली, परबांनी दिलेला प्रस्ताव आम्ही सविस्तरपणे ऐकून घेतला'
'जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय विचार करुन सर्व मिळून निर्णय घेऊ'- खोत