एसटीचे विलीनीकरण न करता केवळ पगारवाढ देण्यात आल्याने राज्यभरातील एसटी कर्मचारी संतप्त
सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगलीत गाजर दाखवत केले आंदोलन
'आम्हाला पगारवाढ नको , विलीनीकरण करा, जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही'
एसटी कर्मचाऱ्यांनी दिला राज्य सरकारला इशारा ; विविध आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ