राहुल द्रविड टीम इंडियाला सराव देताना खास Photos

कसोटीआधी भारतीय संघाला तयारीसाठी 10 दिवसांचा वेळ मिळालाय
प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी नेटमध्ये खेळाडूंना दर्जेदार सराव करण्याचा सल्ला दिलाय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी जोरदार सराव सुरू
दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये पहिला मालिका विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्नशील