गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

अज्ञात व्यक्तीने केली दगडफेक
शरद पवारांवर टीका केल्यानंतर झाली दगडफेक
दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीच्या काचा फुटल्या
शरद पवार यांचा उल्लेख तीन खासदार आणि साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असा केला...