अश्नीर ग्रोव्हर हे भारत पे या ई-कॉमर्स प्लॅफॉर्मचे संस्थापक आहेत.

नमिता थापर इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या त्या संस्थापक आणि सीईओही आहेत
पियुष बन्सल हे लेन्सकार्ट या ऑनलाईन चष्मा विकणाऱ्या कंपनीचे संस्थापक आहेत.
विनिता सिंग या सुगर कॉस्मॅटिक्स कंपनीच्या सहसंस्थापक आहेत.
अनुपम मित्तल हे ऑनलाईन विवाह नोंदनी म्हणजेच शादी डॉट कॉम चे संस्थापक आहेत.
अमन गुप्ता हे बोट कंपनीचे संस्थापक आहेत.