मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर सुरु होते उपचार

वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली
१९७६ साली आलेल्या चलते-चलते या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने मिळाली ओळख
भारतात डिस्को म्युझिक आणणारे म्हणजेच बप्पीदा अशी त्यांची खास ओळख
भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलीवूड गाणे 2020 च्या 'बागी 3' चित्रपटासाठी होते.