प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी हनुमान चालिसा प्रकरणावर केले मत व्यक्त

मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र आपल्या इथे जबरदस्तीने प्रोत्साहन दिले जात आहे.
मशिदीवर लाउडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांना वाटतं की आम्ही असे का करू नये.
मी आखाती देशांमध्ये प्रवास केला आहे. पण तिथे लाउडस्पीकरवर बंदी आहे.
मुस्लीम देशात लाउडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं?