मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू
स्पष्ट बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेकडून अपक्षांसह लहान पक्षांना पंखाखाली घेण्यास सुरवात
दगडी चाळीत वंदना गवळी, गीता गवळी आणि प्रदिप गवळी यांची भेट घेत किशोरी पेडणेकर यांनी केली चर्चा
महापौर किशोरी पेडणेकर यांनी 144 वाँर्ड मधील टेनामेंट नवरात्र उत्सवात जाऊन संतोषी मातेचं घेतलं दर्शन
आश्विन नाईक आणि अंजली अमर नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशीही अर्धातास केली राजकीय चर्चा
महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपच्या युतीची रंगली चर्चा
नवरात्र उत्सवापासूनच शिवसेनेचे पडद्यामागचे चाणक्य समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्याकडून मोर्चे बांधणी