'शेर शिवराज है' चा दमदार टिझर रिलिज

दिग्पाल लांजेकरचा नवा सिनेमा
श्री शिवराज अष्टक मधील हा चौथा सिनेमा
कलियुगातल्या राक्षसाला फाडणार क्रुद्ध नरसिंह अशी टॅगलाईन
दिग्पाल लांजेकर यांनी हा टीझर त्यांच्या सोशल मीडियावर केला पोस्ट