राजसाहेबांचं भाषण बाळासाहेबांची आठवणं करुन देणारं-शरद पोंक्षे

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात.
नुकतंच त्यांनी राज ठाकरेंच्या यांच्या कालच्या सभेतील भाषणावर वक्तव्य केले
शरद पोंक्षे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली
हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब. अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली