शाहरुख पुन्हा राजा बनला... 'पठाण' 1000 कोटी क्लबमध्ये सामील

सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट एकामागून एक नवनवे टप्पे गाठत आहे.
सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट एकामागून एक नवनवे टप्पे गाठत आहे.
शाहरुखच्या चित्रपटाने देशात 623 कोटींची कमाई केली.
तर परदेशी चित्रपटाने 377 कोटींची कमाई केली आहे. 
या चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 1000 कोटी झाले आहे.
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्विटनुसार, 27 व्या दिवसात पठाण चित्रपटाने 1000 कोटी रुपये कमवले
शाहरुखचा हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा पार करणारा भारतातील 5 वा चित्रपट ठरला आहे. 
यापूर्वी आमिर खानच्या 'दंगल'ने या यादीत नाव नोंदवले होते.