शाबाश मिठू चा ट्रेलर रिलिज

क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित चित्रपट
अभिनेत्री तापसी पन्नु करणार मिताली राज यांची भूमिका
मिताली राज भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार
अभिनेत्री तापसी पन्नुने शेअर केला चित्रपटाचा ट्रेलर