मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी

नऊपैकी सातजणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली
उर्वरित दोन रुग्णांच्या अहवालाची आता प्रतीक्षा
कर्नाटकमध्ये दोन बाधित रुग्णांना अमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले
खबरदारी म्हणून आतापर्यंत बाधित आढळून आलेल्या सर्व १६ रुग्णांचे जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात येत आहे