काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणे पहा..

ताप येणे, डोकेदुखी, थंडी, मांसपेशींमध्ये वेदना, कंबरदुखी, थकवा आदी लक्षणे आहेत
संसर्ग झाल्यानंतर चेहऱ्यावर फोड्या येण्यास सुरुवात
त्यानंतर शरीरावरील इतर भागांवरही फोड्या येण्यास सुरुवात होते
ही लक्षणे संसर्गानंतर पाच दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत आढळून येतात.