बघता बघता गंगा नदीत वाहून गेली शाळा, VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ बिहारमधील झब्बू टोला येथील असल्याची माहिती
माध्यमिक शाळेच्या दोन खोल्या गंगेच्या पाण्यात वाहून जातांनाचा व्हिडीओ व्हायरल
सुदैवानं विद्यार्थी शाळेत उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली