दिल्लीतील प्रदुषणावरुन सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारले

दिल्लीतील प्रदुषण टाळण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वतयारी नाही – सुप्रीम कोर्ट
समस्या गंभीर झाली की उपाययोजना करायला घेणे योग्य नाही – सुप्रीम कोर्ट
शेतकऱ्यांना तण काढण्य़ासाठी शास्त्रीय उपाययोजनांची माहिती का दिली जात नाही? – कोर्ट
पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी