सरसेनापती हंबीरराव 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बहूचर्चित सरसेनापती हंबीरराव २७ मे २०२२ रोजी चित्रपटगृहात होणार दाखल
अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे साकारणार हंबीरराव मोहिते यांची भूमिका
अभिनेता गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या द्विरंगी भूमिकेत