सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीकेचे बाण

देशांतर्गत कोळसा उपलब्ध होण्यात अडथळे आणि परदेशी कोळशाच्या आयातीत वाढत्या किमतींचे विघ्न
‘पाच ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेचे ढोल पिटले जात असताना कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प होणार -सामना
आधीच इंधन दरवाढीचा भडिमार, त्यात नव्या वीज संकटाचा भार
75 टक्के वीजनिर्मिती आजही कोळशावर अवलंबून आहे, विजेअभावी औद्योगिक क्षेत्राला त्याचा बसू शकतो फटका