दिल्लीतील हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला..

दिल्लीत २६ वर्षीय श्रध्दा चा २८ वर्षीय बॉयफ्रेंड आफताबने केला निघृण खून
वसईतील श्रद्धाची दिल्लीत केली हत्या
आरोपींना चौकात फाशी द्या, संजय राऊत संतापले
आफताब अमीन पूनावाला असं या घटनेतील 28 वर्षीय आरोपीचं नाव
गळा दाबून करत श्रध्दाच्या शरीराचे केले 35 तुकडे
श्रध्दाच्या शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये ठेऊन त्याची दिल्लीतील वेगवेगळ्या भागात लावली विल्हेवाट
हत्याकांडानंतर ६ महिन्यांनी घटना उघडकीस
दिल्ली पोलिसांनी अफताबला ताब्यात घेतल्यानंतर झाला खुलासा