सॅमसंग कंपनीला मोठा धक्का

सॅमसंगचा अंतर्गत डेटा लीक
हॅक केलेल्या फाइलमध्ये सॅमसंगचा गोपनीय सोर्स कोड
LAPSUS$ हॅकर ग्रुपने सॅमसंगचा 190GB टॉरेंट फाइल डेटा त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर अपलोड केला
सॅमसंगच्या म्हणण्यानुसार कोणत्याही ग्राहक किंवा कर्मचार्‍यांचा वैयक्तिक डेटा नव्हता. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर किंवा ग्राहकांवर होणार नाही.