समृध्दी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मात्र हा समृध्दी महामार्ग दिसतो तरी कसा? जाणून घेण्यासाठी वाचा...

८० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डीपासून आणि नाशिक जिल्ह्यातील भरवीरपर्यंत असणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार उद्घाटन
नाशिक आणि शिर्डीमधील अंतर कमी वेळात करता येणार पार
महामार्गावरुन जाताना प्रवाशांना पर्वतरांगांमधून दिसणार सह्याद्रीचं विलोभनीय दृष्य