चंद्रमुखीमध्ये बत्ताश्या साकारणार हा अभिनेता

विश्वास पाटील यांच्या कादंबरीवरील आधारित चंद्रमुखी सिनेमा २९ एप्रिल ला प्रदर्शित होतोय.
चंद्रमुखीची भूमिका अमृता खानविलकर साकारणार आहे.
दौलत देशमाने या राजकराण्याची भूमिका आदिनाथ कोठारे साकारणार आहे.
बत्ताश्या हि विनोदी भूमिका प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले साकारणार आहेत.