रावण खलनायक नव्हता

Max Maharashtra
हे अभिनेता सैफ अली खान याने म्हटलं आहे
Max Maharashtra
सैफ अलीच्या वक्तव्यावर त्याला ट्रोल केलं जात आहे
Max Maharashtra
रावणाची भूमिका सैफि अली खान करणार आहे
रावण देखील माणूस होता असं वक्तव्य सैफने केलंय
Max Maharashtra
रावणाची विचारसरणी काय होती हे चित्रपटात मांडलं जाणार आहे
Max Maharahtra
अभिनेता प्रभास या चित्रपटात रामाची भूमिका करणार आहे
Max Maharashtra
आदिपुरूष हे चित्रपटाचं नाव आहे, चित्रपटाचं बजेट 400 कोटींचं आहे
Max Maharashtra