RRR सिनेमाचा बॉक्सऑफिसवर धुमाकुळ

विकेंडच्या दिवशी चित्रपटाने केली धमाकेदार कमाई
६ दिवसांत जगभरात ६११ कोटींचा व्यवसाय
६ दिवसांत हिंदी भाषेत १२० कोटींची कमाई
रामचरण आणि ज्युनियर एनटीआर या जोडीला प्रेक्षकांची पसंती