महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची भाऊबीज

बहिण-भावाच्या नात्यातील अतूट विश्वासाचे प्रतिक असणारा भाऊबीज आज सर्वत्र साजरा होत आहे
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांची भाऊबीज
बहीण दुर्गा तांबेंसोबत साजरी केली भाऊबीज
यावेळी दुर्गा तांबे यांनी औक्षण केले
यावेळी थोरात आणि तांबे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते