स्टार्फ सिलेशन कमिशन मार्फत मोठी भरती काढण्यात आली आहे.

स्टार्फ सिलेशन कमिशन मार्फत हवालदार आणि MTS ( Multi Tasking Staff (Non-Technical) पदाची भरती करण्यात येणार आहे.
नोटीफिकेशन मध्ये ११ हजारहुन अधिक पदे रिक्त असुन ती ssc मार्फत भरली जाणार आहेत.
वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी ssc.nic.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी .