IPL 2021: हैद्राबादचा बंगळुरुवर निसटता विजय, केवळ 4 धावांनी आरसीबीचा 100 वा विजय हुकला.

आयपीएलच्या यंदाच्या पर्वातील 52 वा सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर पार पडला.
सामन्यात हैद्राबाद संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचे दर्शन घडवत आरसीबीला 4 धावांनी मात दिली.
आरसीबीने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडल्याने हैद्राबादचा संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला.
हैद्राबादकडून सर्वच गोलंदाजानी उत्तम गोलंदाजी करत निसटता विजय मिळवला
हैद्राबाद संघाकडून अतिशय सुमार फलंदाजी करत केवळ 141 धावांपर्यंत मजल मारली