नॅशनल क्रश रश्मिका मंदना दिसणार आता बॉलिवूडमध्ये

अॅनिमल चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदना यांची जोडी झळकणार अॅनिमल चित्रपटात
अॅनिमल चित्रपटातून परिणिती चोप्राचा पत्ता कट
संदीप रेड्डी वंगा करणार या चित्रपटाचे दिग्दर्शन