गली बॉय फेम एमसी तोडफोडचे निधन

इंडिया 91 या गाण्याला आवाज देणारा रॅपर धर्मेश परमार याचे वयाच्या २४ व्या वर्षी निधन
धर्मेश मुंबईस्थित हिप-हॉप सामूहिक स्वदेशी या बॅण्डशी संबंधित होता.
धर्मेशच्या निधानबद्दल गली बॉय चित्रपटाचा अभिनेता रणवीर सिंग याने शोक व्यक्त केला.
गली बॉय चित्रपटाची दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी देखील दु:ख व्यक्त केले