रणवीर सिंग ने केलं न्युड फोटो शुट

रणवीर सिंगच हे न्युड फोटो शुट सोशल मिडीया वर होतांयतं व्हायरलं
बॉलीवुड सुपर एनर्जी असणारा अभिनेता रणवीर सिंग एक अलग फॅशन, ड्रेसिंग मुळे नेहमी चर्चेत असतो
तर चक्क आज त्याने त्याचे न्यु़ड फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.
त्यामुळे रणवीर वर जोरदार टिका होत आहे.
त्याने हे फोटोशुट एका मॅग्झीनसाठी केलं असल्याच समजतयं