रणवीर सिंह ने घेतले मुंबईत ११९ करोडचे लग्जरी अपार्टमेंट
लवकरच रणवीर सिंह आणि दिपीका त्यांच्या नव्या घरात ग्रृहप्रवेश करणार आहेत
त्यांच हे नव घर शाहरुख आणि सलमानच्या शेजारी असल्याची चर्चा होत आहे.
रणवीर आणि दिपीका त्यांच्या स्टाईल आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहतात.
या घरासमोरुन बॅंनस्टॅड आणि अरबी समुद्राच निसर्ग सौदर्य त्यांना रोजच पहायला मिळणार आहे