मुंबईतील प्रसिध्द उद्यानापैकी राणीची बाग म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान होय

वर्षाच्या पहिल्याच दिवशी ३२,८२० पर्यटकानी राणीच्या बागेत हजेरी लावली.
तिकीट विक्रीतुन १३.७८ लाखाचा महसुल जमा झाला आहे