रणबीर आलिया लग्नबंधनात

गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांच्या लग्नाच्या विविध चर्चा समोर आल्या होत्या
अखेर रणबीर आणि आलिया लग्नबंधनात अडकले
दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल
अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींची हजेरी