संजोग मध्ये डॉक्टरांची भुमिका साकारली होती.

भिंगरी चित्रपटात रमेश देव यांनी संपत ची भुमिका साकारली होती.
श्री सिद्धीविनायक हा सिनेमा २२ मे २००९ साली प्रदर्शित झाला होता.
देवमाणुस सिनेमा १९७० साली प्रदर्शित झाला होता.
घराणा हा सिनेमा हा हिंदी सिनेमा होता.