अभिनेता रामचरणने दिली RRR च्या पडद्यामागच्या टिमला सोन्याची नाणी

एस एस राजामौली यांचा RRR चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकुळ
रामचरणने RRR युनिट क्रु मेंबर्सना आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक तोळा सोन्याचे नाणे दिले भेट
रामचरणने क्रू मेंबर्सना नुकतेच घरी चहापाण्यासाठी बोलावले होते.
या सोन्याच्या नाण्यावर एका बाजूला RRR आणि दुसऱ्या बाजूला रामचरण हे नाव कोरण्यात आले.