राकेश झुनझुनवालाची आकासा एअरलाईन जूनपासुन सुरु

आकासा एअरलाईनच्या ताफ्यात ७२ विमानं असण्याची शक्यता
या विमानकंपनीला ऑक्टोंबर २०२१ मध्ये नागरी उड्डयन मंत्रालयाकडुन परवानगी मिळाली होती.
आकासा फ्लाइटमध्ये एकच श्रेणी असणार,बिझनेस क्लास किंवा प्रिमियम क्लास नसणार
सुरवातीच्या टप्प्यात आकासा एअरलाइन मेट्रो शहरांमधुन टिय़र १ आणि टियर ३ शहरांसाठीच असेल.