राकेश टिकैत मुंबईत दाखल, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीला राहणार उपस्थित

दुपारी 12 वाजता आझाद मैदानावर संयुक्त किसान मोर्चाची बैठक
बैठकीमध्ये शेतकरी आंदोलनाची पुढील रणनिती ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
बैठकीनंतर टिकैत हे आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या आस्थि कलशाचे मुंबईत विसर्जन करणार
शेतकऱ्यांच्या मालाला एमएसपी लागू करावी ही आमची प्रमुख मागणी - टिकैत