रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका आला होता
रुग्णालयात दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
तरीही त्याच्यां प्रकृतीत कोणत्याही सुधारणा होत नसल्याच कळतय
कुटुंबाने लोकांना "कोणत्याही अफवा किंवा खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका" अशी विनंती केली.