राजू श्रीवास्तव ब्रेन डेड, हृदयही करत नाही काम ; डॉक्टरांची माहिती
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती खालावली
मेंदू अकार्यक्षम आणि हृदयाचे काम अनियमित असल्याची डॉक्टरांची माहिती
१० ऑगस्टपासून सुरू आहेत एम्समध्ये उपचार
डॉक्टरांनी राजू यांच्या कुटुंबियांना या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आहे. शरीराला ऑक्सिजन पुरवठा होत नसल्यानं त्यांचा चेहरा काळा पडत आहे.
राजू यांच्या शरीराचा खालचा भाग कार्यरत आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना अजूनही व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवलं आहे.