राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू श्रेयस गोपाळने निकिथा शिव हिच्याशी लग्नगाठ बांधली
कर्नाटकच्या या गोलंदाजानं आयपीएलमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे.
श्रेयस गोपाळने बुधवारी निकिथा शिव हिच्याशी विवाह केला
श्रेयस गोपाळने लग्नात पांढऱ्या रंगाचे शेरवानी परिधान केली आहे
श्रेयस गोपाळने निकिथा शिवच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
पारंपरिक पध्दतीने लग्नविधी करत हे जोडपं विवाहबद्ध झाले