राज ठाकरे झाले आजोबा

अमित आणि मिताली यांना पुत्रररत्न
मिताली या ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये दाखल होत्या.
राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाकडे रवाना
शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती