पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उद्यापासून पावसाची शक्यता

यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाला असून, राजस्थानमधून पाऊस आपला परतीचा प्रवास होणार सुरू
७ ते ८ ऑक्टोबरच्या आसपास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता