दापोली,दाभोळ, मंडणगड ,संगमेश्वर, चिपळूण,खेड,रत्नागिरी, लांजा 100 मिमी पेक्षा जास्त पाऊसाची नोंद
लांजा तालुक्यातील विलवडे गावात असणाऱ्या प्रतीक्षा शाळेचा पहिला मजला लगतच्या #मुचकुंदी नदीच्या पुरामुळे पाण्याखाली.. व्हेळ ते वाटुळ रस्ता पुराखाली सर्व प्रकारची वाहतूक बंद
कोळकेवाडी धरण भरलं मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे.