आसाममध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार
सहा जिल्ह्यातील 57 हजार लोकांना पावसाचा फटाका
आसामच्या धेमाजी, डिब्रुगडसह 24 जिल्ह्यांत पुरस्थिती
2 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भुस्खलन
भुस्खलनामुळे त्रिपुरा, मिझोराम आणि दक्षिण आसामशी जोडलेल्या 25 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द